इयत्ता : 6 वी सेमी.विषय: math (गणित)
इयत्ता : 8 वी सेमी.विषय: math (गणित)
1) परीक्षा आज सोडवायची आहे.
2) नंतर सोडवले गुण ग्राह्य धरले जाणार नाही.
3) परीक्षा देणारे आणि न देणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवली जाईल.
4) प्रत्येकाला ही परीक्षा एकदाच सोडवता येणार आहे.त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.
5) आपणास मिळालेले गुण पहाण्यासाठी शेवटी view score बटनावर क्लिक करा.
6) परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारी माहिती अचूकपणे भरा.
7) जे log in नसतील अशांना E-mail Id आणि password टाकून log in व्हावे लागेल.(अर्थात हे गरज भासल्यास करावे).
संपर्कासाठी
Uddhav Pawar
9421480792
जिल्हा
परिषद बीड विद्यार्थी जिज्ञासा कसोटी – केंद्र पिंपळवंडी
5.
साहित्य प्रश्नसंच
इयत्ता – 7 वी पेपर – 2
1. “संत ज्ञानेश्वर” यांनी कोणता
ग्रंथ लिहिला ?
1. रामायण 3.महाभारत
2.भावार्थदिपिका (ज्ञानेश्वरी) 4.
दासबोध
2. “महर्षी व्यास” यांनी कोणता
ग्रंथ लिहिला ?
1. रामायण 3.महाभारत
2. भावार्थदिपिका (ज्ञानेश्वरी) 4. दासभोध
3. “दासबोध” हा ग्रंथ कोणी
लिहिला ?
1. संत एकनाथ 3. संत ज्ञानेश्वर
2. संत तुकाराम 4.
संत रामदास
4. “अभंगगाथा” हा ग्रंथ कोणी
लिहिला ?
1. संत एकनाथ 3.
संत ज्ञानेश्वर
2. संत तुकाराम 4.
संत रामदास
5. तुकडोजी महाराजांनी पुढीलपैकी कोणता
ग्रंथ लिहिला ?
1. गीतारहस्य 3. ग्रामगीता
2. गीताई 4. गीता
6. तुकाडोजी महाराजांना “राष्ट्रसंत” ही पदवी देऊन
कोणी गौरवले ?
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 3. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. पं. जवाहरलाल नेहरु 4. आचार्य विनोबा भावे
7. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार
कोणता ?
1. भारतरत्न 3. ज्ञानपीठ
2.पद्मश्री 4. पंडीत
8. “वंदे मातरम” हे गीत कोणी
लिहिले आहे ?
1. स्वातंत्र्यवीर सावरकर 3. बंकिमचंद्र चॅटर्जी
2. रविंद्रनाथ टागोर 4.
विवेकानंद
9. “राष्ट्रगीत
– जन-गन-मन” हे गीत कोणी लिहिले आहे ?
1. स्वातंत्र्यवीर सावरकर 3. बंकिमचंद्र चॅटर्जी
2. रविंद्रनाथ टागोर 4.
विवेकानंद
10. “कुसुमाग्रज” हे नाव कोणत्या
कवीचे टोपननाव आहे ?
1. राम गणेश गडकरी 3. विष्णु वामन शिरवाडकर
2. प्रल्हाद केशव अत्रे 4. कृष्णाजी दामले
11. मराठी भाषेतील आद्यकवी कोणास म्हणतात
?
1.संत ज्ञानेश्वर 3.
मुकुंदराज
2. संत तुकाराम 4.
संत एकनाथ
12. मराठी भाषेचे आद्यकवी “मुकुंदराज” यांची समाधी
कोठे आहे ?
1.बीड (अंबाजोगाई) 3.
औरंगाबाद
2. अहमदनगर 4. बीड (परळी)
13. मराठी भाषेला अधीकृत राज्यभाषेचा
दर्जा कोणत्या वर्षी मिळाला ?
1.1942 3. 1947
2. 1962 4. 1960
14. महाराष्ट्र राज्याने राज्यभाषा म्हणून
कोणत्या भाषेस मान्यता दिली ?
1. हिंदी 3. इंग्रजी
2. गुजराती 4. मराठी
15. “शामची आई” हे पुस्तकाचे
लेखक कोण ?
1. साने गुरूजी 3.
विनोबा भावे
2. संत रामदास 4.
जयंत दळवी
16. मराठी भाषेची लिपी कोणती आहे ?
1. गुरूमुखी 3. ब्राम्ही
लिपी
2. देवनागरी 4. मोडी लिपी
17. “मराठी” ही कोणत्या
भाषाकुलातील आहे ?
1. इंडो-युरोपीय 3.
द्रविड
2. आशियाई 4. इंडो-अरेबीक
18. महाराष्ट्र वगळता मराठी भाषा कोणत्या
राज्याची राज्यभाषा आहे ?
1. तामिळनाडू 3.गोवा
2. गुजरात 4. मध्य प्रदेश
19. आद्य कवी मुकुंदराज यांनी कोणता काव्यग्रंथ
लिहिला ?
1. अभंगगाथा 3. भावर्थरामायण
2. विवेकसिंधु 4.
ज्ञानेश्वरी
20. श्रीमंतयोगी हे पुस्तक काणी लिहिले
आहे ?
1. वि.स. खांडेकर 3.
प्र.के. अत्रे
2. रणजित देसाई 4. दया पवार
21. “कृष्णाकाठ” हे पुस्तक कोणी
लिहिले आहे ?
1.
यशवंतराव चव्हाण 3. रणजित
देसाई
2.
दया पवार 4. शिवाजी सावंत
22. “एकच पेला” या प्रसिद्ध
नाटकाचे लेखक कोण ?
1. प्र.के.अत्रे 3.
बळवंत किर्लोस्कर
2. गोविंद बल्लाळ 4.
राम गणेश गडकरी
23. “अग्निपंख” हे पुस्तक कोणी
लिहिले ?
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 3.
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
2. स्वामी विवेकानंद 4.
प्रणव मुखर्जी
24. मराठी वृत्तपत्र सृष्ठीचे जनक कोणास
म्हणतात ?
1. जगन्नाथ शंकर शेठ 3. भाऊ दाजी लाड
2. बाळशास्त्री जांभेकर 4. बाबा आमटे
25. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे पुस्तक
कोणी लिहिले ?
1. गोविंद पानसरे 3.
एम.एम. कुलकर्णी
2. नरेंद्र दाभोळकर 4.
मुक्ता दाभोळकर
26. बहिणाबाई चौधरी यांच्या ........
बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत.
1. अहिराणी 3. कोकणी
2. मालवणी 4. वऱ्हाडी
27. “ताटीचे अभंग” हे कोणत्या
कवयित्रीचे साहित्य आहे ?
1. बहिणाबाई चौधरी 3.
संत मुक्ताबाई
2. सावित्रीबाई फुले 4.
संत जनाबाई
28. “काव्यफुले” हा काव्यसंग्रह
कोणी लिहिला ?
1. बहिणाबाई चौधरी 3.
संत मुक्ताबाई
2. सावित्रीबाई फुले 4.
संत जनाबाई
29. सन- 2017 सालचा “ज्ञानपीठ” पुरस्कार कोणाला
मिळाला ?
1. कृष्णा सोबती 3.
भालचंद्र नेमाने
2. रघुवीर चौधरी 4.
केदारनाथसिंग
30. डॉ. अरूणा ढेरे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले
?
1. इंसाफ निति 3. अग्निपंख
2. अंधारातील दिवे 4.
ययाति
31. “सोनु निगम” हे कोण आहेत
?
1. लेखक 3. गायक
2. कवी 4.संगीतकार
32 “कट्यार काळजात
घुसली” या नाटकाचे
लेखक कोण ?
1. शंकर पाटील 3.
पुरुषोत्तम बर्डे
2. बंडा जोशी 4. पुरूषोत्तम दारव्हेकर
33. “नाळ” या चित्रपटाचे
लेखक कोण आहेत ?
1. सुधाकर रेड्डी यंकट्टी 3.
पु.ल.देशपांडे
2. बालसुब्रम्हणम 4. कुसुमाग्रज
34. “शिक्षक दिन” केव्हा असतो?
1. 15 ऑगष्ट 3.
26 जानेवारी
2. 5 सप्टेंबर 4.
7 सप्टेंबर
35. पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण ?
1. महादेवशास्त्री जोशी 3.
गो. नी. दांडेकर
2. जयवंत दळवी 4. ग. दि. माडगुळकर
36. मराठी माती हा कवितासंग्रह कोणी कोणी
लिहिला ?
1. वि. वा. शिरवाडकर 3.
माडगुळकर
2. वि. स. खांडेकर 4. पु. ल. देशपांडे
37. “नटसम्राट” नाटकाचे लेखक
कोण ?
1.राम गडकरी 3.
वि.वा. शिरवाडकर
2. विश्राम बेडेकर 4. प्र. के. अत्रे
38. “मराठी भाषेचा
शिवाजी” कोणास म्हणतात
?
1. शिवराम परांजपे 3. दादासाहेब फाळके
2. विष्णुशास्त्री चिपळूणकर 4. बाबा आमटे
39. मराठी भाषेचे पाणीणी कोणास म्हणतात
?
1. दादोबा तर्खडकर 3. आचार्य जांभेकर
2. डॉ. भाऊ लाड 4. मुकुंदराज
40. अमृतवेल ही कादंबरी कोणी लिहिली
?
1. वि. स. खांडेकर 3. वि. दा. करंदीकर
2. पु. ल. देशपांडे 4. वि. शिरवाडकर
41. शिवाजी सावंत यांनी कोणते पुस्तक
लिहिले ?
1. स्वामी 3. छावा
2. श्रीमानयोगी 4. ययाती
42. बालकवी कोणास म्हणतात ?
1. वि. वि. शिरवाडकर 3.
कृष्णाजी केशव दामले
2. राम गणेश गडकरी 4. त्रि. ठोंबरे
43. नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपननाव
काय आहे ?
1. बी 3. अनिल
2. दत्त 4.
जुलियन
44. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणी
लिहिले आहे ?
1. शंकरराव खरात 3. पु. ल. देशपांडे
2. रणजित देसाई 4. प्र. के. अत्रे
45. आपले राष्ट्रगीत कोणते ?
1. वंदे मातरम 3.
सत्येमेव जयते
2. जन-गन-मन 4. खरा तो एकची धर्म
46. श्रीधर व्यंकट केतकर हे कशासाठी प्रसिद्ध
आहेत ?
1. इतिहासचार्य 3. ज्ञानकोशकार
2. निबंधमालाकार 4. काळकर्ते
47. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास
म्हणतात ?
1. अण्णा हजारे 3. दादासाहेब फाळके
2. सेनापती बापट 4. बाबा आमटे
48. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास
म्हणतात ?
1. आयार्च बाळशास्त्री जांभेकर 3.
बाबा आमटे
2. सेनापती बापट 4. श्रीधर व्यंकट केतकर
49. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते
?
1. द. लोकमत 3.
दर्पण
2. केसरी 4.
द बेंगॉल गॅझेट
50. लता मंगेशकर कोण आहेत ?
1. क्रिकेटर 3. संगीतकार
2. गायिका 4. नाटककार
51. लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ
लिहिला ?
1. ययाति 3. श्यामची आई
2. गीतारहस्य 4.
दासबोध
52. लोकमान्य कोणास म्हणतात ?
1. बाळ गंगाधर टिळक 3.
म. गांधी
2. विनायक दामोधर सावरकर 4.
पं. नेहरु.
53. पावसात खंडाळा या कवितेच्या लेखिका
कोण आहेत ?
1. शांता शेळके 3. अरुणा ढेरे
2. बहिणाबाई चौधरी 4. अणुराधा वाघ
54. धरत्रीच्या कुशीमधी या कवितेच्या
कवयित्री कोण आहेत ?
1. शांता शेळके 3. अरुणा ढेरे
2. बहिणाबाई चौधरी 4. अणुराधा वाघ
55. राम गणेश गडकरी यांचे कवितेसाठी टोपननाव
कोणते ?
1. कुसुमाग्रज 3.
बालकवी
2. केशवकुमार 4. गोविंदग्रज
56. आचार्य विनोबा भावे यांनी………… हा
ग्रंथ लिहिला ?
1. ययाती 3. गीतारहस्य
2. गीताई 4. श्यामची आई
57. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण
?
1. महात्मा फुले 3. कर्मवीर भाऊराव पाटील
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4. केशवकुमार
58. नारायण सुर्वे यांनी कोणता काव्यसंग्रह
लिहिला नाही ?
1. माझे विद्यापीठ 3. सनद
2. जाहीरनामा 4.
गीताई
59. बलुतं या पुस्तकाचे लेखक कोण ?
1. शंकरराव खरात 2. शिवाजी सावंत
2. यशवंतराव चव्हाण 4.
दया पवार
60. महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले
?
1. वाल्मिकी 3. कालिदास
2. व्यासमुनी 4.
विशाखादत्त
61. “आई” कवितेचे लेखक
कोण ?
1. रणजित देसाई 3. कालिदास
2. य. दिनकर पेंडकर 4. साने गुरूजी
62. मेघदुत हे पुस्तक कोणी लिहिले ?
1. वाल्मिकी 3.
कालिदास
2. व्यासमुनी 4.
विशाखादत्त
63. एरंडाचे गुऱ्हाळ हे पुस्तक कोणी लिहिले
?
1. प्र. के. अत्रे 3.
चि. वि. जोशी
2. लक्ष्मीबाई टिळक 4. गो. नि. दांडेकर
64. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय
?
1. पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे 3. कृष्णाजी केशव दामले
2. पांडुरंग सदाशिव साने 4.
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
65. बालकवी कोणास म्हणतात ?
1. पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे 3. कृष्णाजी केशव दामले
2. पांडुरंग सदाशिव साने 4.
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
66. अहिराणी भाषा कोणत्या भागात बोलली
जाते ?
1. मराठवाडा 3. विदर्भ
2. कोकण 4. खान्देश
67. आचार्यकुल स्थापन करुन शिक्षणविषयक
विचार कोणी मांडले ?
1. वि.स. खांडेकर 3. विनोबा भावे
2. विनायक नरहर भावे 4.
म. गांधी
68. आधुनिक वाल्मीकी म्हणून जनमाणसात
कोणाची प्रतिमा आहे ?
1. वि. स. खांडेकर 3. ग. दी. माडगुळकर
2. विनायक भावे 4. डॉ. नरेंद्र जाधव
69. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे
लेखक कोण ?
1. विनोबा भावे 3. केशवकुमार
2. डॉ. नरेंद्र जाधव 4. विवेकानंद
70. धद्यातील मुळाक्षरे या पाठाचे लेखक
कोण आहेत ?
1. विठ्ठल कामत 3. नरहर भावे
2. नरेंद्र जाधव 4.
मर्ढेकर
71. आधुनिक मराठी कवीतेचे जनक कोणास म्हणतात
?
1. वि. स. खांडेकर 3. कृष्णाजी केशव दामले
2. अरुणा ढेरे 4.
बहिणाबाई चौधरी
72. जाणता राजा या नाटकाचे लेखक कोण
?
1.कलबुर्गी 3. प्र. के. अत्रे
2. गोविंद पानसरे 4. बाबासाहेब पुरंदरे
73. विजय तेंडुलकर यांनी खालीलपैकी कोणते
प्रसिद्ध नाटक लिहिले ?
1. एकच प्याला 3. वऱ्हाड निघालं लंडनला
2. शांतता कोर्ट चालु आहे 4.
जाणता राजा
74. दशक्रिया हा मराठी चित्रपट कोणत्या
लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे ?
1.गोविंद पानसरे 3. मनोज जोशी
2. बाबा भांड 4. प्र. के. अत्रे
75. 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलन कोठे होणार आहे ?
1. यवतमाळ 3. नागपुर
2. बारामती 4. अमरावती
76. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष कोण ?
1. कुसुमावती देशपांडे 3.
शंकरराव खरात
2. अरुणा ढेरे 4.
केशव मिश्रा
77. बुधभुषण हे पुस्तक हे कोणी लिहिले
?
1. छ. संभाजी महाराज 3.
कुसुमाग्रज
2. छ. शाहु महाराज 4. गोविंदाग्रज
78. भाषिक एकात्मता वाढवण्यासाठी कोणता
उपक्रम राबवला जात आहे ?
1. राज्य संगम 3. भाषा प्रयोग
2. भाषा संगम 4.
भाषेचे महत्त्व
79. कोणत्या जिल्हापरिषदेने 4 थी व 7
वी साठ शिष्यवृत्तीच्या आधारावर जिज्ञासाज्ञान कसोटी हा नवोपक्रम सुरु केला ?
1. अहमदनगर 3. बीड
2. औरंगाबाद 4. रायगड
80. बीड जिल्हा परिषदेत जिज्ञासा ज्ञान
कसोटी राबवणारे व्यक्ती कोण ?
1. श्री. अमोल येडगे,(CEO,बीड जि.प.)
2. श्री. श्रीधर जी. (एस.पी. बीड)
3. श्री. एम. डी. सिंह, (जिल्हाधिकारी
बीड)
4. श्री.डॉ. अशोक थोरात (जिल्हा आरोग्य
अधिकारी)
No comments:
Post a Comment