शाळेला मिळालेले मान सन्मान

जरेवाडी शाळेस मिळालेले विविध मान सन्मान अथवा प्रमाण पत्र


1) ग्राम अभियान कार्यक्रम तालुकास्तरीय प्रथम पारीतोषिक व प्रमाणपत्र ( 1996-97)

2) विभागीय गुणवत्ता विकास अभियान उत्कृष्ट गुणवत्तेबद्दल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचे अभिनंदन पत्र. ( 2001-02)

3) साने गुरुजी स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा स्पर्धा प्रथम पुरस्कार व प्रमाणपत्र ( 2006-07)

4) पाणी आडवा पाणी जिरवा योजने अंतर्गत बांधलेल्या वनराई बंधाराबाबत जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र. ( 2008-09)

5) महाराष्ट्र शासन सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र ( 2008-09)

6) जि.प.बीड अंतर्गत जिल्हास्तरीय बालमहोत्सव कार्यक्रम प्रथम व तृतीय पारीतोषिक ( 2010-11)

7) शाळेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शाळेतील शिक्षक श्री.संदीप पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ( 2013)

8) बीड जिल्ह्यातील पहिली ISO प्रमाणपत्र, सन्मान मिळवणारी शाळा. (2016-17)

9) जिल्हास्तरीय स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात सर्वाधिक पारीतोषिके व प्रमाणपत्र मिळवणारी शाळा.( 2016-17/2019-20)

10) अग्नीपंख फाऊडेशन श्रीगोंदा मार्फत राज्यस्तरीय पुरस्कार. रु.अकरा हजार व प्रमाणपत्र (2018-19)

11) शाळा सिध्दी मूल्यांकनात गेल्या तीन वर्षापासून शाळेस ‘अ’ दर्जा प्राप्त.






No comments:

Post a Comment