Saturday, 1 August 2020

Online test std 6 th

इयत्ता : 6 वी सेमी.
 विषय: math (गणित)
===============================
           15 गुणांची online टेस्ट देण्यासाठी खालील सूचनांचे पालन करून आणि खाली दिलेल्या लिंकचा वापर करून परीक्षा द्या.
खालील link ला click करा.
                
                     CLICK HERE

विद्यार्थ्यांसाठी सूचना:
1) परीक्षा आज सोडवायची आहे.
2) नंतर सोडवले गुण ग्राह्य धरले जाणार नाही.
3) परीक्षा देणारे आणि न देणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवली जाईल.
4) प्रत्येकाला ही परीक्षा एकदाच सोडवता येणार आहे.त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.
5) आपणास मिळालेले गुण पहाण्यासाठी शेवटी view score बटनावर क्लिक करा.
6) परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारी माहिती अचूकपणे भरा.
7) जे log in नसतील अशांना E-mail Id आणि password टाकून log in व्हावे लागेल.(अर्थात हे गरज भासल्यास करावे).
चला तर परीक्षेला सुरुवात करूया.

                   संपर्कासाठी
                Uddhav Pawar
                9421480792

Online exams

इयत्ता : 8 वी सेमी.